जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.09:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.45 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3071. 50 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि.,
पेण-0.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-09.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि.,
कर्जत-09.30 मि.मि., खालापूर-21.00 मि.मि., माणगांव-23.00 मि.मि., रोहा-23.00
मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-07.00 मि.मि., महाड-01.30 मि.मि., पोलादपूर-18.00,
म्हसळा-03.20मि.मि., श्रीवर्धन-11.00 मि.मि., माथेरान-08.40 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 151.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.45 मि
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 99.17 % इतकी आहे.
000000
Comments
Post a Comment