जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.44मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.:-3 जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.44मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3584. 53 मि.मि.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि.,
पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00
मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00
मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-03.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-0.00मि.मि.,
श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 23.00 मि.मि.इतके
आहे. त्याची सरासरी 1.44मि इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची टक्केवारी 115.82% इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment