जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग,(जिमाका)दि.:-7 जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.89मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 3615. 42 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 08.00 मि.मि., पेण-25.02 मि.मि., मुरुड-35.00 मि.मि., पनवेल-04.20 मि.मि., उरण-07.00 मि.मि., कर्जत-18.80 मि.मि., खालापूर-31.00 मि.मि., माणगांव-38.00 मि.मि., रोहा-105.00 मि.मि., सुधागड-66.00 मि.मि., तळा-34.00 मि.मि., महाड-08.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-50.20 मि.मि., श्रीवर्धन-07.00 मि.मि., माथेरान-28.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 494.22 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.89मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 115.04% इतकी आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक