केंद्रीय मंत्री अनंत गीते:यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री
अनंत गीते हे रविवार दिनांक 29 रोजी जिल्हादौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.29 रोजी दुपारी अडीच वा. महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी,
नागोठणे,जि.रायगड येथे आगमन. दुपारी सव्वा तीन वाजता महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी,
नागोठणे,जि.रायगड येथून माणगांवकडे प्रयाण. सायं. चार वा. अशोक साबळे हायस्कुल,
माणगांव जि.रायगड येथे आगमन. साडे पाच वा. अशोक साबळे हायस्कुल, माणगांव जि.रायगड
येथून व्हाया वाखंड पाली,एक्सप्रेसवे ,पनवेल,शिळफाटा,कल्याण मार्गे नाशिककडे प्रयाण.
00000
Comments
Post a Comment