आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचा जिल्हा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- राज्याचे सार्वजनिक आरोग्य् व कुटूंब कल्याण मंत्री
ना. डॉ.दीपक सावंत, हे शनिवार दि. 28 रोजी माथेरान ता. कर्जत जि. रायगड येथील
दौऱ्यावर आले असूनचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
शनिवार दि.28 रोजी
सकाळी साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत नगरपरिषद रुग्णालय, माथेरानबाबत चर्चा.अकरा
वाजेनंतर माथेरान येथे राखीव.
रविवार दि.29 रेाजी सायंकाळी पाच वाजता
माथेरान येथून मोटारीने सानपाडा नवी मुंबईकडे प्रयाण.
00000
Comments
Post a Comment