चाणजे ता.उरण : पोटनिवडणूक प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम


अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.10- राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी त्यांच्या दिनांक 4ऑक्टोबर 2017 रोजीच्या पत्रान्वये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण पंचायत समिती निर्वाचक गण 56 चाणजे पोटनिवडणूकीबाबत  प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी बाबत कार्यक्रम दिला आहे तो पुढीलप्रमाणे-
दिनांक 10 ऑक्टोबर 2017 रोजी  प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करुन प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक दि. 17 ऑक्टोबर 2017 पर्यंत.तसेच प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित   करुन प्रसिद्ध करणे- दिनांक 31 ऑक्टोबर 2017 रोजी, असे जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड