उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांचा जिल्हादौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-
राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री ना. सुभाष देसाई हे
रायगड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार
दि.28 रोजी दुपारी तीन वाजता माणगांव येथून मोटारीने पाताळगंगा
(पनवेलकडे)प्रयाण.
सायंकाळी पाच वाजता हाय रिच आदित्य
इंडस्ट्रिज उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. ठिकाण-प्लॉट नं.एन-2,एन-2,3, एमआयडीसी
इंडस्ट्रियल एरिया,पाताळगंगा, कसप व्हिलेज,पनवेल.
०००००
Comments
Post a Comment