लोकशाही दिनात 5 अर्ज प्राप्त





            अलिबाग दि.06 (जिमाका)  :-  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये  5  अर्ज प्राप्त झाले आहेत. 
             यामध्ये महसूल विभाग- 3 व मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-2 असे एकूण 5 अर्ज प्राप्त झाले आहेत.  मागील प्रलंबित अर्ज 3  आणि आजचे 5 असे एकूण 8 अर्ज प्रलंबित आहेत.  यात महसूल विभाग-5, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-2, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकाम (सिडको)-1.   यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक