कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहिर


 अलिबाग दि.3-  दिनांक 29.10.2017 पासून सुरु झालेल्या कोकण रिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचा आज 5 वा. दिवस असून स्पर्धा आता अजूनच रंगतदार होवू लागली आहे.या स्पर्धेमध्ये कोकण परीक्षेत्रामधील ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर व पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई या घटकातील संघाचे खेळाडू मध्ये चुरस निर्माण झाली आहे.  अॅथलॅटीक्स मध्ये नेहुली क्रिडा संकुल येथे खेळाडू मोठ्या उत्साहात आपापल्या संघाना गुण मिळवून देत आहेत. तसेच पोलीस मुख्यालय येथे हॉकी, फुटबॉल, कबड्डी आणि हॅन्डबॉलच्या साखळी सामन्यांमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन खेळाडू करीत आहेत. रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर हे दररोज होणाऱ्या स्पर्धेतील स्पर्धकांना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देतात. 
       आज दिनांक 03.11.2017 रोजी झालेल्या क्रिडा स्पर्धेअंती सरासरी सर्वसाधारणपणे नवी मुंबई संघ आघाडीवर असून स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे
          
अॅथलॅटिक्स
3,000 मीटर धावणे पुरुष
अ.क्र.
खेळाडूचे नाव
जिल्ह्याचे नाव
प्रथम
विशाल मधुकर जगताप
नवी मुंबई
द्वितीय
श्रेयस शशिकांत गुरव
रायगड
तृतीय
तुषार शामकांत पाटील
रायगड





 भाला फेक पुरुष
अ.क्र.
खेळाडूचे नाव
जिल्ह्याचे नाव
प्रथम क्रमांक
तुषार बाजीराव शिंदे
नवी मुंबई
द्वितीय
इम्रान लुकमान तडवी
रत्नागिरी
तृतीय
धनाजी सर्जेराव सुतार
रत्नागिरी

     
4 ! 400 मीटर रिले महिला
अ.क्र.
खेळाडूचे नाव
जिल्ह्याचे नाव
प्रथम क्रमांक
संध्या नारायण पार्टे
समीक्षा सुभाष घरत
अश्विनी काशिनाथ माने
अर्चना उद्धव लामखडे
नवी मुंबई
द्वितीय
मंजिरी सुरेश रेवाळे
दर्शन मुकुंद जुवळे पूनम गोविंद दैत
सुवर्ण सुरेश बारगुडे
रत्नागिरी
तृतीय
दिपाली गणपती जाधव
सीमा दत्तात्रेय दाते
रिक्मिनी शिवकुमार दुर्ग सुप्रिया तानाजी पाटील

पालघर
      

4 ! 400 मीटर रिले पुरुष
अ.क्र.
खेळाडूचे नाव
जिल्ह्याचे नाव
प्रथम क्रमांक
शशिकांत विलास कुंभार
स्वप्नील सुनील मांडलिक
सचिन सदाशिव कोळी
विनोद वसंत भिल

नवी मुंबई
द्वितीय
नितीन रमण पाटील
कर्ण कृष्ण पाटील
रोहन रामकृष्ण कोकणे
अर्चित संजय भोगावकर
रायगड
तृतीय
राहुल शिवजी काळे
अविनाश अंकुश अनुभवणे
प्रदीप सहदेव चव्हाण
संदीप वासुदेव चवटे
सिंधुदुर्ग

स्प्रिंग बोर्ड ड्रायव्हिंग (जलतरण)
अ.क्र.
खेळाडूचे नाव
जिल्ह्याचे नाव
प्रथम
वैभव ईश्वर स्वामी
नवी मुंबई
द्वितीय
मोहन बापुसो देसाई
रात्नागिरी
तृतीय
विनोद पंडित खैरनार
नवी मुंबई
हाय बोर्ड डायव्हिंग (जलतरण)
अ.क्र.
खेळाडूचे नाव
जिल्ह्याचे नाव
प्रथम क्रमांक
वैभव ईश्वर स्वामी
नवी मुंबई
द्वितीय
विनोद पंडित खैरनार
नवी मुंबई
तृतीय
मोहन बापुसो देसाई
रात्नागिरी





लांबउडी महिला महिला
अ.क्र.
खेळाडूचे नाव
जिल्ह्याचे नाव
प्रथम क्रमांक
पूजा संजय गायकवाड
रत्नागिरी
द्वितीय
प्रतिभा विष्णू जाधव
पालघर
तृतीय
दर्शन मुकुंद जवळे
रत्नागिरी


साखळी सामने

हॉलीबॉल महिला
संघाचे नाव
विजेता संघ
नवी मुंबई ! पालघर
नवी मुंबई

रत्नागिरी ! रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग ! ठाणे ग्रामीण
सिधुदुर्ग

हॉकी पुरुष
संघाचे नाव
विजेता संघ
रत्नागिरी ! रायगड  
रायगड
ठाणे ग्रामीण ! पालघर
पालघर
नवीमुंबई ! सिंधुदुर्ग
नवी मुंबई

       मागील 5 दिवसांपासून सुरु असलेल्या कोकण परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचे समारोप समारंभ उदईक दिनांक 04.11.2017 रोजी सायं.16.00 वा पोलीस मुख्यालय अलिबाग येथे संपन्न होणार आहे. क्रिडा स्पर्धेचे समारोप समारंभ/विजयी खेळाडूंचे बक्षीस वितरण सोहळा मा. श्री हेमंत नागराळे पोलीस आयुक्त, नवी मुंबई होणाऱ्या यांच्या हस्ते होणार आहे.
       तरी उदईक होणाऱ्या समारोप /बक्षीस वितरण समारंभाकरिता सर्व पत्रकार बंधू-भगिनी तसेच रायगड जिल्हा व अलिबाग शहरामधील क्रिडा रसिकांनी मोठ्या संख्येने पोलीस मुख्यालय मैदान, अलिबाग येथे उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक रायगड यांचेकडून करण्यात येत आहे.
000000






Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक