राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हादौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे सोमवार दि.27 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.27 रोजी सकाळी अकरा वाजता अलिबाग येथे आगमन व हमी भावाने भात खरेदी योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ:राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग,जि. रायगड. बैठकीनंतर दुपारी चार वाजता अलिबाग येथून डोंबिवलीकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक