लॅंटवियाचे पंतप्रधान मारिस कुसिनस्किस यांचा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.03:- लॅंटविया या देशाचे पंतप्रधान श्री. मारिस कुसिनस्किस हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांना जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.4 रोजी मुंबईहून गेट वे ऑफ इंडिया मार्गे बोटीने जेएनपीटी बंदर कडे प्रयाण. दुपारी एक वाजता जेएनपीटी बंदर येथे भेट.दुपारी साडेतीन वाजता गेट वे ऑफ इंडिया मार्गे बोटीने राजभवनकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड