विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे जिल्हा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.03:- महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती ना.माणिकराव ठाकरे हे शनिवार दि.4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.4 रोजी दुपारी बारा वाजता विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव. दुपारी साडेबारा वाजता महाड नगरपरिषद विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:नगरपरिषद, महाड. दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, महाड येथे राखीव.दुपारी दोन वाजता जनआक्रोश मेळाव्यास उपस्थिती.सायंकाळी पाच वाजता महाड येथून हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक