सशस्त्र सेना ध्वजदिन -2017 निधी संकलन शुभारंभ 8 रोजी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- सशस्त्र सेना ध्व्जदिन -2017 निधी संकलन शुभारंभ सोहळा शुक्रवार दि.8 रोजी सकाळी साडे दहा वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.विजय सुर्यवंशी जिल्हाधिकारी  तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती रायगड यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली   संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र.जाधव (नि.) यांनी कळविले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक