मोटार वाहन निरीक्षकांचा शिबीर कार्यक्रम


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांचे कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा जानेवारी 2018 ते जुन 2018 या कालावधीचा शिबीर (कँम्प) कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
जानेवारी-2018 मध्ये रोहा- दि.15, मुरुड- दि.16, अलिबाग- दि.17 व 30, माणगाव- दि.10 व 25, श्रीवर्धन- दि.24, महाड- दि.12 व 13.
फेब्रुवारी-2018 रोहा- दि.14, मुरुड- दि.16, अलिबाग- दि.16 व 27, माणगाव- दि.6 व 23, श्रीवर्धन- दि.22, महाड- दि.9 व 21.
मार्च-2018 रोहा- दि.14, मुरुड- दि.15, अलिबाग- दि.16 व 27, माणगाव- दि.6 व 23, श्रीवर्धन- दि.22, महाड- दि.9 व 21.
एप्रिल-2018 रोहा- दि.16, मुरुड- दि.17, अलिबाग- दि.18 व 27, माणगाव- दि.10 व 25, श्रीवर्धन- दि.24, महाड- दि.13 व 23.
मे-2018 रोहा- दि.14, मुरुड- दि.15, अलिबाग- दि.16 व  30, माणगाव- दि.8 व 25, श्रीवर्धन- दि.24, महाड- दि.11 व 23.
जुन-2018 रोहा- दि. 13, मुरुड- दि.14, अलिबाग- दि.15 व 29, माणगाव- दि.5 व 27, श्रीवर्धन- दि.26, महाड- दि.8 व 25.
            वर दर्शविल्यापैकी कोणत्याही तारखेला आकस्मिक सुट्टी जाहिर झाल्यास त्यापुढील कामकाजाचे दिवशी सदर ठिकाणी कँम्प घेण्यात येईल असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण, रायगड यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक