केंद्रीय मंत्री ना. अनंत गीते यांचा जिल्हादौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दि.15 डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम. 
शुक्रवार दि. 15 रोजी रात्री साडेनऊ वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे जि.रायगड येथे आगमन मुक्काम. 
शनिवार दि.16 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे जि.रायगड येथून रोहाकडे प्रयाण.  सकाळी पावणे अकरा वाजता रोहा येथे आगमन व सायंकाळी सहा वाजता रोहा येथून मुंबईकडे प्रयाण.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक