अलिबाग पं. स.ची मासिक सभा गुरुवारी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- अलिबाग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.7रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती अलिबाग सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेस सर्व सदस्य्,सदस्या यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन पं.स.सभापती प्रिया नथुराम पेढवी, यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक