राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिूकू इदाते यांचा रायगड जिल्हा दौरा


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-  राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष, भिकू इदाते हे सोमवार दि. 25  रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
सोमवार दि. 25 रोजी सकाळी सात वाजता पनवेल शासकीय शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोईनुसार मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक