राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- राज्यमंत्री जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य ना.विजय शिवतारे हे दिनांक  7 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा याप्रमाणे.
गुरुवार दिनांक 7 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी चार वाजता खोपोली जि.रायगड येथील गगनगिरी आश्रमाच्या पाणीपुरवठा व इतर मुलभूत सुविधांबाबत बैठक. स्थळ :- गगनगिरी आश्रम, खोपोली, जि.रायगड. बैठकीनंतर गगनगिरी आश्रम, खोपोली जि.रायगड येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक