पशुसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-  पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री ना.महादेव जानकर हे रविवार दि. 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दि. 24 रोजी दुपारी बारा वाजता रायगड जिल्हा शैक्षणिक वसतीगृह-समाज भवन भूमिपूजन सोहळा व समाज मेळाव्यास उपस्थिती. स्थळ :- मु.भादाव, ता.माणगांव, जि.रायगड. दुपारी दोन वाजता मु.भादाव, ता.माणगांव, जि.रायगड येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक