केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हादौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते हे दि.22 व 23  डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम. 
शुक्रवार दि. 22 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीसी रायगड येथे आगमन. दुपारी चार वाजता महाड एमआयडीसी रायगड येथून भरणे ता.खेड,जि.रत्नागिरीकडे प्रयाण. सांय.आठ वाजता महाड एमआयडीसी रायगड येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि.23 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीसी रायगड येथून पोलादपूरकडे प्रयाण. दुपारी दोन वाजता पोलादपूर येथे आगमन. दुपारी साडे तीन वाजता पोलादपूर येथून चिपळूण जि.रत्नागिरी कडे प्रयाण.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक