केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हादौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.6 रोजी  रात्री साडे आठ वाजता महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी,नागोठणे जि.रायगड येथे आगमन व  मुक्काम.
रविवार दि.7 रोजी सकाळी नऊ वाजता  महाराष्ट्र सिमलेस, सुकेळी, नागोठणे जि.रायगड येथून दापोली जि.रत्नागिरीकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक