पर्यावरण मंत्री ना.रामदास कदम यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-राज्याचे  पर्यावरण मंत्री  ना.रामदास कदम हे बुधवार दि. 17 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
बुधवार दि.17 रोजी रात्री बारा वाजता हॉटेल मेपाल आय व्ही वाय, अलिबाग येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार दि. 18 रोजी सकाळी साडेसात वाजता अलिबाग समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेकरिता आगमन, सकाळी नऊ वाजता अलिबाग चौपाटीवरुन निवास व्यवस्थेकडे प्रयाण.  सकाळी नऊ ते अकरा वाजता राखीव. सकाळी साडे अकरा ते एक वाजता प्लास्टिक बंदी योजनेच्या कोकण विभागीय बैठकीस उपस्थिती.  स्थळ : हॉटेल मेपाल आय व्ही वाय, अलिबाग.  दुपारी एक ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता अलिबाग येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.
00000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड