कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव डॉ. के.पी.क्रिष्णन यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव डॉ. के.पी.क्रिश्न्न, हे शनिवार दि.13 रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.13 रोजी सकाळी साडेदहा वाजता कर्जत येथे आगमन व साडे बारा वाजेपर्यंत आयटीआय कर्जत येथे भेट.मुक्काम कर्जत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड