एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत


                                                               
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31-प्रकल्प् अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि. रायगड हे कार्यालय पूर्वी आवास्कर बिल्डिंग, एम.एस.ई.बी. समोर दोंदे मार्ग येथे कार्यरत होते. आता  कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तरी शासकीय कामासाठी नवीन पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधावा.असे प्रकल्प् अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि. रायगड यांनी कळविले आहे.       नवीन जागेचा पत्ता- प्रकल्प् अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प् पेण जि. रायगड,कृषी उत्पन्न बाजार समिती, पहिला मजला, पेण-धरमतर रोड पेण जि.रायगड

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड