सहकारमंत्री ना.सुभाष देशमुख यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना.सुभाष देशमुख हे मंगळवार दि. 23 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
मंगळवार दि. 23 रोजी स्पीड बोटीने सकाळी पाऊणे दहा वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन. सकाळी नऊ वा. पंचावन्न मि. नी  शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. सकाळी पावणे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे येथे आगमन. सकाळी अकरा ते एक वाजता सहकार व पणन विभाग आढावा बैठक. स्थळ :-जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी एक ते दीड पेण वाजता अर्बन सहकारी बँकेची बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड. दुपारी दीड ते अडीच वाजता राखीव. दुपारी अडीच ते साडे तीन वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बैठक. स्थळ:- रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक रायगड. दुपारी साडे तीन ते साडे चार वाजता भा.ज.पा.जिल्हा कार्यालय भेट. दुपारी साडे चार वाजता अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सायं. सव्वा पाच वाजता आगमन. सांय. साडे पाच वाजता स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक