केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हादौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शुक्रवार दि. 12 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.12 रोजी दुपारी साडे बारा वाजता हॉटेल गोविंद कामथ, नागोठणे जि.रायगड येथे आगमन. दुपारी तीन वाजता नागोठणे जि.रायगड येथून दापोलीकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक