जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12:- जिजाऊ माँ साहेब  व स्वामी विवेकानंद यांच्या  जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
             यावेळी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उप जिल्हाधिकारी (सा.प्र.)श्रीधर बोधे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच जिल्हा माहिती व सूचना अधिकारी चिंतामणी मिश्रा तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ वेटकोळी व जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक