राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17- महाराष्ट्र राज्याचे राज्यापाल सी. विद्यासागर राव हे  रविवार दि.18 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
रविवार दि. 18 रोजी दुपारी साडेतीन वा. मा.पंतप्रधान यांच्या समवेत नवी मुंबई हेलिपॅड येथे हेलिकॉप्टरने आगमन,  जे.एन.पी.टी.  नवी मुंबई कडे प्रयाण. व मोटारीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भुमिपूजन सोहळा कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण, दुपारी 3 वा. 40 मि. ते दुपारी 4 वा. 40 मि. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिपूजन सोहळा व जे.एन.पी.टी. च्या चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या लोकापर्ण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.40 वा. कार्यक्रम स्थाळावरुन नवी मुंबई हेलिपॅडकडे प्रयाण व 4 वा. 55 मि. नी हेलिकॉप्टरने छत्रपती शिवाजी महाराज,मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक