आदिवासी विकास मंत्री ना.विष्णू सवरा यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2:- मा.ना.विष्णू सवरा, मंत्री,आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचा दि.3 रोजीचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.3फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता वाडा निवासस्थान येथून शासकीय वाहनाने दहिवली-कर्जतकडे प्रयाण.(अघई,आटगांव,आसनगांव,मुरबाड,कोडिंबे,कडाव मार्गे दहिवली-कर्जत ). दुपारी दोन वाजता दहिवली कर्जत  येथे आगमन व मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत भव्य कार्यकर्ता मेळावा व जाहिर पक्ष प्रवेश समारंभास उपस्थिती. स्थळ: मार्केटयार्ड मैदान दहिवली-कर्जत जि. रायगड.सोईनुसार कर्जत दहिवली येथून वाडा निवासस्थानकडे प्रयाण.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक