ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे बुधवार दि.6 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
मंगळवार दि.6 रोजी रात्री 12 वा 25 मि.नी पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व कोकणकन्या एक्सप्रेस क्रमांक 10111 ने रत्नागिरीकडे प्रयाण.
गुरुवार दि.8 रोजी पहाटे चार वा.पाच मि. नी पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, पनवेलकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव. सकाळी आठ वा. शासकीय विश्रामगृह पनवेल येथून कर्जतकडे प्रयाण.सकाळी नऊ वा. कर्जत येथे आगमन व विस्तारकांच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी चार वा.कर्जत येथून चौक फाटा पनवेल मार्गे पलावा,डोंबिवली निवासस्थानाकडे मोटारीने प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक