वित्त आणि नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड, (जिमाका) दि.17- राज्याचे वित्त आणि नियोजन,वने मंत्री, ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री हे रविवार दिनांक 18 रोजी जिल्हा दौऱ्यावर  येत असून त्यांचा  दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता नवी मुंबई येथे आगमन व राखीव. दुपारी तीन वाजता  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिपूजन समारंभास उपस्थिती स्थळ:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई. कार्यक्रमानंतर सायंकाळी पाच वाजता मुंबईकडे प्रयाण.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक