पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-  राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण हे गुरुवार दि.22  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
गुरुवार दि. 22 रोजी सायं. सहा  वा. एलिफंटा (घारापुरी) येथे आगमन व एलिफंटा (घारापुरी) येथील नवीन आस्थापीत विद्युत व्यवस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- एलिफंटा (घारापुरी) लेणी परिसर. रात्री सात वा. एलिफंटा (घारापुरी) येथून स्पीड बोटीने गेट व ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक