केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते हे दि. 3 व 4 मार्च  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दि. 3  रोजी दुपारी दीड वा. महाड एम.आय.डी.सी. ता.महाड येथे आगमन. दुपारी साडे तीन वा. महाड एम.आय.डी.सी, ता.महाड येथून बेबाळघर ता.महाड कडे प्रयाण. दुपारी चार वा. बेबाळघर ता.महाड येथे आगमन. सायं. साडे पाच वा. बेबाळघर ता.महाड येथून एम.आय.डी.सी. महाड कडे प्रयाण. सायं. सव्वा सहा वा. महाड एम.आय.डी.सी. येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि.4 रोजी सकाळी साडे नऊ वा. महाड एम.आय.डी.सी. येथून कुर्डुस ता.अलिबाग कडे प्रयाण. सकाळी आकरा वा. कुर्डुस ता.अलिबाग येथे आगमन. दुपारी दोन वा. कुर्डुस ता.अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण.


0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक