माहितीचा अधिकार अंतर्गत कोषागार कार्यालयांची ऑनलाईन सुविधा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड अलिबाग तसेच अधिनस्त उपकोषागार कार्यालयासंबंधीचे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या सविस्तर माहितीसाठी शासनाने Online RTI ही सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेले आहे. तरी जिल्हा कोषागार कार्यालय तसेच अधिनस्त उपकोषागार कार्यालयासंबंधीची अधिक माहितीसाठी https://rtionline.maharashtra.gov.in.  या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक