विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26-महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2018 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या निवडणूकीसाठी स्थानिक मतदारांची  कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
अधिसूचना जारी करणे दि.26 एप्रिल, नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिनांनक गुरुवार दि.3 मे, दाखल उमेदवारी अर्जांची छाननी 4मे , अर्ज माघारीचा अंतिम दिनांक 7 मे, मतदान दिनांक 21 मे, मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी चार वा. निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याचा दिनांक 29 मे 2018.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक