कामगार मंत्री ना.संभाजी पाटील निलंगेकर यांचा जिल्हा दौरा



अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.28- कौशल्य् विकास व उद्योजकता,कामगार,भूकंप पुनर्वसन मंत्री ना. संभाजी पाटील निलंगेकर हे रविवार दि.29 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल जि.रायगड येथे आगमन. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे 22 वे त्रैवार्षिक अधिवेशनास उपस्थिती.स्थळ: सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल.दुपारी बारा वाजता सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल येथून मुंबईकडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक