युनिट हेडक्वार्टर कोट्यामधून सैन्यभरती मेळावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-भारतीय सैन्यदलात भरती होण्याची सुवर्णसंधी दि आर्टिलरी सेन्टर, नाशिक रोड(महाराष्ट्र) येथे दि.2 जुलै ते 4 जुलै 2018 या कालावधीत युनिट हेडक्वार्टर कोट्यामधून sol GD व  sol Tdn या पदांसाठी सैन्य्भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीप्रक्रीयेत फक्त् माजी व सेवारत सैनिकांची तसेच TAच्या व्यक्तिींची मुले आणि सख्खे भाऊ, युद्ध विधवा यांची मुले पात्र असणार आहेत.तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजल पी जाधव(निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक