पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण,
माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना.
रविंद्र चव्हाण हे शुक्रवार, दि.20 रोजी
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.20 रोजी सकाळी साडेदहा
वाजता उरण, जि.रायगड येथे आगमन व उज्जवला दिवस या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे
म्हणून उपस्थिती.स्थळ:जे.एन.पी.टी.कॉलनी, उरण,जि.रायगड.सकाळी साडे आकरा वाजता
उरण,जि.रायगड येथून ठाणेकडे प्रयाण.
0000
Comments
Post a Comment