केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शनिवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दि.28 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीस, तालुका महाड जि.रायगड येथे आगमन.सायं. सहा वा. महाड एमआयडीसी, तालुका महाड जि.रायगड येथून फाईव्ह् स्टार एमआयडीसी सॅडोज कंपनी महाड कडे प्रयाण. सायं.सहा वा. पंचवीस मि.नी फाईव्ह स्टार एमआयडीसी सॅडोज कंपनी ता. महाड येथे आगमन. सायं. सात वा. फाईव्ह स्टार एमआयडीसी सॅडोज कंपनी महाड येथून रेवदंडा ता.अलिबागकडे प्रयाण. रात्री नऊ वा. नाना नानी पार्क, रेवदंडा पारनाका,क्रिकेट ग्राऊंड, तालुका अलिबाग जि.रायगड येथे आगमन.रात्री साडेनऊ वा. रेवदंडा पारनाका, अलिबाग येथून साळाव मुरुड कडे प्रयाण. रात्री दहा वा. वेलस्पन,विश्रामगृह साळाव (मुरुड)ता. अलिबाग जि. रायगड येथे आगमन.
रविवार दि.29 रोजी सकाळी साडेनऊ वाजता  वेलस्पन,विश्रामगृह साळाव (मुरुड) ता. अलिबाग जि. रायगड  येथून मुंबईकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक