महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-  राज्याचे  महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना. चंद्रकांत पाटील हे रविवार दि. 20 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
रविवार दि.20 रोजी सायं.पाच वा. एमटीडीसी विश्रामगृह,माथेरान, जि. रायगड येथे आगमन, राखीव व मुक्काम, सोमवार दि.21 रोजी एमटीडीसी विश्रामगृह, माथेरान, जि. रायगड येथे राखीव व मुक्काम.  मंगळवार दि.22 रोजी सकाळी सात वाजता माथेरान, जि. रायगड येथून वाहनाने मुंबईकडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक