जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.76 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 924.01  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 19.00 मि.मि., पेण-11.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-3.50 मि.मि., कर्जत-19.20 मि.मि., खालापूर-23.00 मि.मि., माणगांव-12.00 मि.मि., रोहा-9.00 मि.मि., सुधागड-17.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-1.00, म्हसळा-9.80मि.मि., श्रीवर्धन-22.00 मि.मि., माथेरान-23.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 204.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 12.76 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 29.40 % इतकी आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक