जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 213.29  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 1.00 मि.मि., पेण-4.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-1.80 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-5.40 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-3.50 मि.मि., तळा-5.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-80.00, म्हसळा-7.20मि.मि., श्रीवर्धन-0.50 मि.मि., माथेरान-4.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 43.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.69 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 6.79 % इतकी आहे.
00 00



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड