जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.93 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 210.60  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 6.00 मि.मि., पेण-14.00 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-6. 40 मि.मि., उरण-28.00 मि.मि., कर्जत-17.60 मि.मि., खालापूर-13.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-38.00 मि.मि., सुधागड-9.50 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-73.00 मि.मि., पोलादपूर-40.00, म्हसळा-20.60मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-41.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 366.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 22.93 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 6.70 % इतकी आहे.
00 00

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक