जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.33 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 794.02  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 16.00 मि.मि., पेण-40.20 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-44.00 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-29.80 मि.मि., खालापूर-60.00 मि.मि., माणगांव-26.00 मि.मि., रोहा-17.00 मि.मि., सुधागड-27.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-25.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-25.40मि.मि., श्रीवर्धन-7.40 मि.मि., माथेरान-51.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 421.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 26.33 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 26.37 % इतकी आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक