जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.28 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 217.49 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 1.00 मि.मि., पेण-3.00 मि.मि.,
मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-0.40 मि.मि.,
खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-11.00 मि.मि., सुधागड-0.00
मि.मि., तळा-4.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-9.06मि.मि.,
श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-1.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 36.48
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.28 मि इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 6.92 % इतकी आहे.
०००००
Comments
Post a Comment