जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.34 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 445.45 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 65.00 मि.मि., पेण-135.40 मि.मि.,
मुरुड-95.00 मि.मि., पनवेल-20.20 मि.मि., उरण-40.00 मि.मि., कर्जत-7.00 मि.मि.,
खालापूर-54.00 मि.मि., माणगाव-64.00 मि.मि., रोहा-120.00 मि.मि., सुधागड-30.50
मि.मि., तळा-50.00 मि.मि., महाड-36.00 मि.मि., पोलादपूर-49.00,
म्हसळा-90.40मि.मि., श्रीवर्धन-145.00 मि.मि., माथेरान-45.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 1061.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 66.34 मि इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 15.03 टक्के इतकी आहे.
०००००
Comments
Post a Comment