जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 69 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 69.51 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 187.67  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 183.00 मि.मि., पेण-15.03 मि.मि., मुरुड-258.00 मि.मि., पनवेल-32.04 मि.मि., उरण-180.00 मि.मि., कर्जत-7.02 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-48.00 मि.मि., रोहा-20.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-86.00 मि.मि., महाड-35.00 मि.मि., पोलादपूर-18.00, म्हसळा-106.04मि.मि., श्रीवर्धन-100.00 मि.मि., माथेरान-9.05 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1112.18 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 69.51 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 5.97 % इतकी आहे.
00 00

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड