सामाजिक न्याय दिनानिमित्त आज कार्यक्रम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25-  राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त (26 जून) सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम  जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात सकाळी 11 वा.आयोजित करण्यात आला आहे.  तसेच आगामी महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन दि.25 जुलै पर्यंत करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग रविकिरण पाटील यांनी कळविले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक