सिडको भवन येथे रविवारी वस्तू सेवा कर दिन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-  एक राष्ट्र एक कर एक बाजारपेठ या संकल्पनेनुसार संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरु होऊन दि. 1 जुलै, 2018 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या विषयी अधिक जनजागृती व्हावी यासाठी वस्तू व सेवाकर विभाग रायगड यांच्या मार्फत रविवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. सिडको भवन बेलापूर येथे वस्तू व सेवाकर दिन साजरा करण्यात येणार आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक