मतदानाच्या वेळेत बदल



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- भारत निवडणूक आयोगाकडील दि.13 जून 2018 रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानपरिषदेची 2 पदवीधर व 2 शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकी करिता मतदानाची वेळे 2 तसांनी वाढविली आहे. सोमवार दि. 25 जून 2018 रोजी  मतदान  होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत केली आहे. असे अ.ना.वळवी, उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
------------

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड